बारामती दि.12: - कालचे शासकीय (11/01/21) एकूण rt-pcr नमुने 135. एकूण पॉझिटिव्ह-11 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -02.कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 11+02+09=22. शहर-13. ग्रामीण- 09 एकूण रूग्णसंख्या-5996 एकूण बरे झालेले रुग्ण- 5674 एकूण मृत्यू-- 140.
Post Top Ad
Monday, January 11, 2021
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला एवढा पॉझिटिव्ह अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment