माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली शहीद जवानांच्या कुटुंबाची भेट.. बारामती:-को-हाळे बु.ता.बारामती येथील जवान
बिटूं राजाराम सुळ (सुभेदार मेजर)यांना जम्मू काश्मीर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले. त्यांच्या कुटुंबाची आज भेट घेऊन आज माजी मंञी महादेवरावजी जानकर साहेब यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले, त्यावेळी माणिकराव दांगडे, अँड.अमोल सातकर, नितीन धायगुडे, मुलाणी साहेब, किशोर सातकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment