पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत खाऊ वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 7, 2021

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत खाऊ वाटप..

पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत   खाऊ वाटप..                                                                                                     बारामती:- विकास भाऊ सुसर पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बॉईज असोसिएशन  बारामती विभागातर्फे मिशन बॉय होम बोर्डिंग येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून महिला पोलीस नाईक अंजली नागरगोजे, पोलीस बॉईज असोसिएशन चे अध्यक्ष संजय नाना दराडे , ॲडव्होकेट श्री मेघराज नालंदे,श्रीओंकार इंगवले , अनिकेत वनवे  , अमोल बिनवडे , ओंकार दराडे  सिद्धांत दराडे , ओंकार इंगवले अनिकेत वनवे ,करण नवले,अमोल गायकवाड , अमोल बिनवडे, यश गुरव, सिद्धांत दराडे व बोर्डिंग चे गायकवाड सर या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment