ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी संतोष जाधव यांची निवड... पुणे:-ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी बारामती चे संतोष जाधव यांची निवड करण्यात आली,संपूर्ण भारतात ह्या महासंघाच्या वतीने कामकाज चालू असून या निवडीमुळे जिल्हा व महाराष्ट्र भर संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून, वाहन चालक मालक यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी व शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले, ही निवड ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. रामेशजी समुखराव(कामगार नेते) यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संताजी गायकवाड, पुणे जिल्हा सचिव सोमनाथ पारसे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
Post Top Ad
Saturday, January 23, 2021
Home
ताज्या घडामोडी
पुणे
ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी संतोष जाधव यांची निवड...
ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी संतोष जाधव यांची निवड...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment