मूकबधिर असोसिएशन बारामती च्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रिया संपन्न..अशी झााली पदाधिकारी निवड .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

मूकबधिर असोसिएशन बारामती च्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रिया संपन्न..अशी झााली पदाधिकारी निवड ..

मूकबधिर असोसिएशन बारामती च्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रिया संपन्न..अशी झााली पदाधिकारी निवड ..                                                                                              बारामती: नुकताच बारामती या ठिकाणी मूकबधिर असोसिएशनचे बैठक पार पडली यादरम्यान श्री परशुराम बसवा सदस्य राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन पिपरी चिंचवड, श्री. राहुल साठे सचिव पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशन,व मार्गदर्शक श्री संतोष जाधव पत्रकार यांच्या उपस्थितीत मूकबधिर असोसिएशनचे कार्यकारणी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, यावेळी मूकबधिर असोसिएशन बारामती च्या अध्यक्षपदी श्री. नितीन खोरे,उपाध्यक्ष पदी समीर आत्तार, सचिव पदी भीमराव कोरडे, खजिनदार पदी रुपेश चिंचकर तर कार्यकारिणी सदस्य पदी अशोक मोरे, वैभव हिरवे, वैभव कुंभार, सौ. निर्मला कोरडे, सौ. छाया भोसले यांची निवड करण्यात आली यावेळी मूकबधिर असोसिएशनचे अनेक सदस्य व कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होते, निवड झाल्याने अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment