बारामती दि.6:- कालचे शासकीय (05/01/21) एकूण rt-pcr नमुने 129. एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -22 त्यापैकी पॉझिटिव्ह -06 कालचे एकूण एंटीजन 39. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+06+07=22. शहर-11. ग्रामीण- 11.एकूण रूग्णसंख्या-5899 एकूण बरे झालेले रुग्ण- 5568 एकूण मृत्यू-- 139.
Post Top Ad
Tuesday, January 5, 2021
बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण अहवाल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment