भाजप च्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्यजी यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

भाजप च्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्यजी यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन

बारामती:-भारतीय जनता पार्टी बारामती विधानसभा दि,11/02/2021, सकाळी 11 वा, पुणे जिल्ह्य सरचिटणीस- अविनाशजी मोटे, बारामती तालुका अध्यक्ष-पांडुरंग मामा कचरे, शहर अध्यक्ष-सतिशजी फाळके, यांच्या हस्ते पुष्पहार पंडितजींच्या प्रतिमेला घालून पंडित दिनदयाळ उपाध्यजी यांच्या समर्पण दिनानिमित्त त्यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले, त्या प्रसंगी-गोविंदजी देवकाते, ऍड.जी बी अण्णा गावडे,शहाजी कदम,धनंजय गवारे,संदीप अभंग,नितीनजी भामे, गिरीशजी देशपांडे,सुधाकर पांढरे,श्यामजी पोटरे, स्वप्नील शिंदे,अक्षय गायकवाड, संदिप मोरे,संजय रायसोनी,अल्तापजी बागवान,प्रमोद डीबळे,शेखर हुलगे,संजय गिरमे, रघुजी चौधर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment