बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आज आले एवढे पॉझिटिव्ह अहवाल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आज आले एवढे पॉझिटिव्ह अहवाल..

बारामती:-कालचे शासकीय (02/02/21) एकूण rt-pcr नमुने  94.  एकूण पॉझिटिव्ह-08 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 16. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-02.                  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   08+02+02=12.   शहर-05. ग्रामीण- 07.  एकूण रूग्णसंख्या-6275           एकूण बरे झालेले रुग्ण- 6031 एकूण मृत्यू-- 144.

No comments:

Post a Comment