बारामती:-कालचे शासकीय (21/02/21) एकूण rt-pcr नमुने 12. एकूण पॉझिटिव्ह-01. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -12. कालचे एकूण एंटीजन 13. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+12+01=14. शहर-11. ग्रामीण- 03.एकूण रूग्णसंख्या-6566 एकूण बरे झालेले रुग्ण- 6235 एकूण मृत्यू-- 145.
Post Top Ad
Sunday, February 21, 2021
बारामतीत कालच्या अहवालात आज आला एवढा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment