भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा संयोजक अनुसूचित जाती मोर्चा सोशलमिडीया भा.ज.पा. ग्रामीण पदी श्री. सचिन गोपाळ मोरे यांची निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा संयोजक अनुसूचित जाती मोर्चा सोशलमिडीया भा.ज.पा. ग्रामीण पदी श्री. सचिन गोपाळ मोरे यांची निवड..

भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा संयोजक अनुसूचित जाती मोर्चा सोशल
मिडीया भा.ज.पा. ग्रामीण पदी श्री. सचिन गोपाळ मोरे यांची निवड..
                                                               बारामती:-भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा संयोजक अनुसुचित जाती मोर्चा सोशल मिडीया भा.ज.पा. ग्रामीण पदी श्री. सचिन गोपाळ मोरे यांची निवड झाली.श्री. गणेशजी तात्या भेगडे (जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. पुणे ग्रामीण) , श्री. धर्मेद्रजी खंडारेजी (संघटन सरचिटणीस, भा.ज.पा. पुणे ग्रामीण) यांच्या मंजुरीने श्री.
मयुरदादा कांबळे (अध्यक्ष अनुसुचित जाती मोर्चा पुणे ग्रामीण) यांनी नियुक्ती केली आहे. तरी मा. यशपाल (बंटी दादा) भोसले (माजी अध्यक्ष, बारामती शहर भा.ज.पा.) यांचे मनापासून आभार मानतो.भारतीय जनता पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे श्री. मोरे यांनी नियुक्तीनंतर नमुद केले.

No comments:

Post a Comment