बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आला आज एवढा अहवाल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आला आज एवढा अहवाल...

बारामती:-कालचे शासकीय (15/02/21) एकूण rt-pcr नमुने  122.  एकूण पॉझिटिव्ह-08. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -02.                   कालचे एकूण एंटीजन 20. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   08+02+04=14.   शहर-12. ग्रामीण- 02.    एकूण रूग्णसंख्या-6418  एकूण बरे झालेले रुग्ण- 6182 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment