बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, काळजी घेण्याची गरज... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, काळजी घेण्याची गरज...

बारामती:-कालचे शासकीय (16/02/21) एकूण rt-pcr नमुने  122.  एकूण पॉझिटिव्ह-09. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -06.                   कालचे एकूण एंटीजन 21. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+06+04=19.   शहर-15. ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-6437  एकूण बरे झालेले रुग्ण- 6196 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment