बारामती:-कालचे शासकीय (20/02/21) एकूण rt-pcr नमुने 138. एकूण पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 13. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+4+04=25. शहर-21. ग्रामीण- 04. एकूण रूग्णसंख्या-6552 एकूण बरे झालेले रुग्ण- 6231 एकूण मृत्यू-- 145.
Post Top Ad
Saturday, February 20, 2021
बारामतीत आज आला कालच्या रिपोर्ट मधील कोरोना पॉझिटिव्ह अहवाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment