बारामती:-कालचे शासकीय (27/02/21) एकूण rt-pcr नमुने 170. एकूण पॉझिटिव्ह-20. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -32 त्यापैकी पॉझिटिव्ह -15. कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20+15+14=49. शहर-30. ग्रामीण- 19. एकूण रूग्णसंख्या-6791 एकूण बरे झालेले रुग्ण- 6336 एकूण मृत्यू-- 146.
Post Top Ad
Saturday, February 27, 2021
सावधान.. बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतोय..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment