बारामती:-कालचे शासकीय (17/02/21) एकूण rt-pcr नमुने 140. एकूण पॉझिटिव्ह-17. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 22. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 17+11+09=37. शहर-26. ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-6474 एकूण बरे झालेले रुग्ण- 6212 एकूण मृत्यू-- 145.
Post Top Ad
Wednesday, February 17, 2021
धक्कादायक,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, लोकडाऊन लागतेय की काय?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment