बारामती(संतोष जाधव):-अखिल भारतीय साहित्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या मराठी साहीत्य मंडळाच्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका कार्यकारिणी व बारामती शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली . त्यामध्ये प्रामुख्याने पुुुढील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले .बारामती तालुका कार्यकारिणी 1) युवराज कृष्णनाथ खलाटे - बारामती तालुकाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ, 2) सौ अर्चना प्रकाश सातव - बारामती तालुका उपाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ, 3)सौ दिपाली मिलन साळुंखे- बारामती तालुका उपाध्य्क्ष मराठी साहित्य मंडळ, 4) सचिन हनुमंतराव खलाटे - बारामती तालुका सरचिटणीस मराठी साहित्य मंडळ, 5) श्री. संजय बाबुराव मोरे- बारामती तालुका कार्यकारी सदस्य मराठी साहित्य मंडळ ,6)श्री. रामराजे मारुती घोरपडे- बारामती तालुका कार्यकारी सदस्य मराठी साहित्य मंडळ ,7)कू पुजा पंजाबराव मोरे- बारामती तालुका कार्यकारी सदस्य मराठी साहित्य मंडळ. तसेच बारामती शहर कार्यकारीणी 1) सौ मंगल सोपानराव बोरावके- बारामती शहराध्यक्ष मराठी साहित्य मंडळ,2) सौ विद्या रमेश जाधव.बारामती शहर उपाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ ,3) सौ विजया यशवंत चांदगुडे - बारामती शहर उपाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ ,4) सौ अलका शरद रसाळ - बारामती शहर सरचिटणीस मराठी साहित्य मंडळ,5)डॉ. हिमगौरी सतिश वडगांवकर
बारामती शहर कार्यकारी सदस्य- मराठी साहित्य मंडळ ,6)सौ संगीता सुरेश पांढरे - बारामती शहर कार्यकारी सदस्य - मराठी साहित्य मंडळ ,7) मेराज मोहमंद सलीन बागवान- बारामती शहर कार्यकारी सदस्य - मराठी साहित्य मंडळ.ही निवड मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रिय अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर, तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष सौ ललीता ताई गवांदे. व संस्थेच्या सरचिटणीस सोनमताई ठाकुर यांनी मराठी साहित्य मंडळाच्या पुणे जिल्ह्याध्यक्ष सौ हर्षदाताई झगडे यांच्या शिफारशी नुसार केल्या आहेत.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा सत्कार, नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम. तसेच पुढील कार्याची दिशा व कार्यक्रमाचे आयोजन करण्याची रूपरेषा ठरवण्या संबंधीची मिटींग घेण्यात येणार आहे. तरी येत्या रविवारी दिनांक 7/2/21 रोजी दुपारी 1:00 घेण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकार्यांनी उपस्थीत रहावे अशी विनंती यावेळी सौ हर्षदा राहुल झगडे-पुणे जिल्हाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ.आनंद कॉमप्लेक्स टि.सी कॉलेज शेजारी बारामती.मो. 9921476634 यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment