भारतीय दलित महासंच्या प्रदेश अध्यक्ष पदी दादासाहेब लोखंङे यांची निवङ......
पंढरपूर :-शासकीय विश्रामगृह पंढरपूर याठीकाणी भारतीय दलित महासंघाची कार्यकारनिची बैठक संपन्न झाली.
माळशीरस तालुका अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदि दादासाहेब लोखंङे यांनी संघटनेची प्रमानिकपणे काम करुण, अन्याय,अत्याचार पिढीतांना न्याय मिळऊण देण्याच काम केले आहे.
सामाजिक मुलभुत वीकास प्रश्नावर सातत्याने
आंदोलन केली.सामाजिक उथानासाठी त्यांनी तालुका,जिल्हा,मंत्रालय ते दिल्ली संसद भवना पर्यत निवेदन देऊण संघटना नावा रुपाला आणली.या कामाची दखल घेऊण संस्थापक व भाजपा- अनु.जा.मोर्चा प्रदेश सचिव संजिवदादा खीलारे यांनी दादासाहेब लोखंङे यांना प्रदेश अध्यक्षपदि नियुक्ती पत्र देऊण आमदार प्रशांत परिचारक अनुसुचित जाती भाजप मोर्चा सोलापूर जील्हा अध्यक्ष प्राध्यापक चांगदेव कांबळे पंढरपूर नगरशेवक कृष्णा वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी प्रदेश उपा.अध्यक्ष उमाजी मीसाळ तसेच माळशीरस तसेच सोलापूर जील्हाची रिक्तपद भरुण कार्यकर्त्याच्या निवङीचे पत्र देणारत आले.
उपस्थित -सो.जी.अध्यक्ष वीकास कसबे,प.म.सचिव संतोष खंङागळे माळशीरस ता.अध्यक्ष आकाश लोखंङे,सचिन मिसाळ प.म.उपा अध्यक्ष यशवंत मोहीते,राजेंद्र सकट ,शीवाजी मीसाळ नितीन कसबे नीतीन मसके सुरेश मस्के, नवानाथ मसके अनिल मसके मुकुंद घाङगे नागेश नवगीरे ददा कांबळे महादेव खंदारे कुमार गायकवाड शशी गायकवाड सोमनाथ गायकवाड नाना लाङगे रंजित शीखरे शीवाजी मीसाळ सदाशीव कसबे तेजस माने धिरज जावळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment