बारामतीत इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

बारामतीत इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन..

बारामतीत इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे    आंदोलन..                                                                                                          बारामती:- पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच विभागीय नेते माननीय संजय रावसाहेब विभागीय समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर साहेब व संपर्कप्रमुख सत्यवान दुबे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख एडवोकेट राजेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना बारामती तालुक्याच्या वतीने आज भिगवन चौकामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रतीकात्मक आंदोलन म्हणून मोटरसायकलला दोरी बांधून त्या ओढण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्यावतीने केला व केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली झालेली इंधन दरवाढ सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसून त्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे व त्याचा अधिभार सामान्य लोकांवर ती पडत आहे करुणा च्या काळा मुळे अनेक लोकांचे व्यवसाय अडचणीत आले असून त्यातच इंधन दरवाढीमुळे फार मोठे व्यावसायिक मंदी निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून तुरता तूर्त केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी यावेळी प्रतीकात्मक  रिक्षाला दोर बांधून ओढण्यात आली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंगळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विश्वासही मांढरे शहर प्रमुख पप्पू माने तसेच विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलेश मदने शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुदाम गायकवाड विभाग प्रमुख दत्ता लोणकर रंगनाथ निकम शौकत बागवान सुदर्शन रणवरे युवा प्रमुख सतीश काटे रमेश खलाटे राजेंद्र साळुंखे उमेश दुबे गोकुळ काका रेडे राजेंद्र गलांडे संतोष सातपुते अविनाश कदम गजानन रायते दादा दळवी व इतर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment