बारामती:-कालचे शासकीय (22/02/21) एकूण rt-pcr नमुने 170. एकूण पॉझिटिव्ह-20. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 27. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-08. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20+05+08=33. शहर-14. ग्रामीण- 19. एकूण रूग्णसंख्या-6599 एकूण बरे झालेले रुग्ण- 6259 एकूण मृत्यू-- 145.
Post Top Ad
Monday, February 22, 2021
बारामतीत शहरासह ग्रामीण मध्ये वाढतोय कोरोनाचा पॉझिटिव्ह आकडा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment