बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आज आला एवढा पॉझिटिव्ह अहवाल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आज आला एवढा पॉझिटिव्ह अहवाल...

बारामती:-कालचे शासकीय (12/02/21) एकूण rt-pcr नमुने  92.  एकूण पॉझिटिव्ह-05. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -14 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 18. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04.   काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   05+02+04=11.   शहर-09. ग्रामीण- 02.एकूण रूग्णसंख्या-6387   एकूण बरे झालेले रुग्ण- 6152 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment