बारामती:-कालचे शासकीय (24/02/21) एकूण rt-pcr नमुने 172. एकूण पॉझिटिव्ह-16. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -29 त्यापैकी पॉझिटिव्ह -10. कालचे एकूण एंटीजन 32. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 16+10+09=35. शहर-23. ग्रामीण- 12. एकूण रूग्णसंख्या-6676 एकूण बरे झालेले रुग्ण- 6283 एकूण मृत्यू-- 145.
Post Top Ad
Wednesday, February 24, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामती शहरात वाढले पॉझिटिव्ह रुग्ण तर ग्रामीण मध्ये सुद्धा वाढतोय आकडा..
बारामती शहरात वाढले पॉझिटिव्ह रुग्ण तर ग्रामीण मध्ये सुद्धा वाढतोय आकडा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment