बारामती:-अखिल भारतीय मराठी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ मुंबई या संस्थेची बारामती तालुका व बारामती शहर कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. बारामती तालुकाध्यक्ष पदी श्री युवराज खलाटे यांची निवड झाली. तर बारामती शहराध्यक्ष पदी सौ कमलताई बोरावके यांची निवड झाली. त्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले आहेत.
*बारामती तालुका कार्यकारिणी*
1) युवराज कृष्णनाथ खलाटे - बारामती तालुकाध्यक्ष
2) सौ अर्चना प्रकाश सातव - बारामती तालुका उपाध्यक्ष
3)सौ दिपाली मिलन साळुंखे
बारामती तालुका उपाध्य्क्ष
4) सचिन हनुमंतराव खलाटे बारामती तालुका
सरचिटणीस
5)श्री. संजय बाबुराव मोरे
बारामती तालुका कार्यकारी सदस्य
6)श्री. रामराजे मारुती घोरपडे
बारामती तालुका कार्यकारी सदस्य
7)कू पुजा पंजाबराव मोरे
बारामती तालुका कार्यकारी सदस्य
*बारामती शहर कार्यकारीणी*
1) सौ मंगल सोपानराव बोरावके
बारामती शहराध्यक्ष
2) उपाध्यक्ष - सौ विद्या रमेश जाधव.
बारामती शहर उपाध्यक्ष
3) सौ विजया यशवंत चांदगुडे
बारामती शहर उपाध्यक्ष
4) सौ अलका शरद रसाळ
बारामती शहर सरचिटणीस
5)डॉ. हिमगौरी सतिश वडगांवकर
बारामती शहर कार्यकारी सदस्य
6)सौ संगीता सुरेश पांढरे
बारामती शहर कार्यकारी सदस्य
7) मेराज मोहमंद सलीन बागवान
बारामती शहर कार्यकारी सदस्य
ही निवड मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर, मंडळाच्या उपाध्यक्ष लेखिका ललिताताई गवांदे तसेच सरचिटणीस जेष्ठ कवयित्री सोनमताई ठाकुर यांनी पुणे जिल्हाध्यक्षा कवयित्री सौ हर्षदताई राहुल झगडे यांच्या शिफारशी नुसार केल्या आहेत.
नवनिर्वाचित सर्व बारामती तालुका व शहर कार्यकारीच्या सर्व पदाधिकार्यांचा सत्कार व नियुक्ती पत्र वाटप मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रिय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्तेकरण्यात आले. यावेळी पुणे जिल्हाध्यक्षा सौ हर्षदाताई राहुल झगडे तसेच पुणे जिल्हा सरचिटणीस लेखक बापु भोंग तसेच रमेश जाधव सर, पंजाबराव मोरे. मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदर्शन निचळ उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment