बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला एवढा कोरोना अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आला एवढा कोरोना अहवाल

बारामती:-कालचे शासकीय (18/02/21) एकूण rt-pcr नमुने  112.  एकूण पॉझिटिव्ह-13. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02 काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -10.  कालचे एकूण एंटीजन 16. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   13+10+04=27.   शहर-18. ग्रामीण- 09.       एकूण रूग्णसंख्या-6501  एकूण बरे झालेले रुग्ण- 6219 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment