पहली इलेक्ट्रिक गाडी बी यु भंडारी एम जी बारामती मधे दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

पहली इलेक्ट्रिक गाडी बी यु भंडारी एम जी बारामती मधे दाखल...

पहली इलेक्ट्रिक गाडी बी यु भंडारी एम जी बारामती मधे दाखल...

अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते व Rto धायगुडे यांच्या हस्ते अनावरण...

बारामती,दि.16 : आज बी.यु.भंडारी एम जी बारामती शोरूम मध्ये MG Hector आणि आणि MG ZS EV (इलेक्ट्रिक) आशा दोन गाड्यांचा अनावरण सोहळा पार पडला. या दोनीही गाड्याचे अनावरण अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते आणि Dy.RTO संजय धायगुडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळेस MG INDIA चे विवेक धवन, तसेच बी.यु.भंडारी कडून सौ.वैजयंती शेवडे, श्री.अमोल सोमा आणि श्री सोहेल शेख व सर्व बँकाचे प्रतिनिधी व मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये हा सोहळा पार पडला. याच बरोबर डॉ.भोईटे व सौ.भोईटे यांनी उपस्थित राहून पहिली इलेक्ट्रॉनिक कार ही खरेदी केली. नव्या गाडी बद्दल सांगताना धवन साहेब म्हणाले की, MG Hector first INTERNET SUV it's human thing .. ही गाडी तुमचं सगळं ऐकते.. MG start AC आस म्हणल की तुमच्या गाडीचा AC चालू होतो, MG play FM की radio चालू होतो अशी अनेक features या गाडी मध्ये आहेत व दुसरी गाडी म्हणजे MG ZS EV ही आहे MG ची फर्स्ट इलेक्ट्रिक SUV जी एका charge मध्ये 350 ते 400 चा average देते.. अतिशय आरामदायी प्रवासासाठी आणि उत्कृष्ट techhnology आहे भविष्यात च्या दृष्टीने ही गाडी फायदेशीर आहे असे वैजयंती शेवडे यांनी या प्रसंगी सांगितले.

No comments:

Post a Comment