बारामती:-कालचे शासकीय (23/02/21) एकूण rt-pcr नमुने 200. एकूण पॉझिटिव्ह-20. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -11.कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 20+11+11=42. शहर-19. ग्रामीण- 23. एकूण रूग्णसंख्या-6641 एकूण बरे झालेले रुग्ण- 6279 एकूण मृत्यू-- 145.
Post Top Ad
Tuesday, February 23, 2021
बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय, काळजी घेण्याची गरज...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment