अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचालित मा,श्री,शरद चंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब तर्फे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला, बारामती:-अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ संचालित मा,श्री,शरद चंद्रजी पवार साहेब फिटनेस हेल्थ क्लब कोष्टी गल्ली बारामती व संतोष जगताप सर यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिममध्ये पुशप्स,, पुल्प्स,स्कॉटस,व बॉडिबिल्डींगचा कार्यक्रम आयोजित केला होतो* त्या निमित्ताने शुक्रवारी दिनांक19/2/2021 रोजी जिम मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगन्नाथ लकडे सर बारामती जिल्ह्याक्रीडा संकुलाचे तालुका अधिकारी मा,श्री,ऑड,श्रीनिवास वायकर सर संस्थापक अध्यक्ष = सायकल क्लब बारामती ,दीपक भाऊ कुदळे -उद्दोजक श्रीराम अमृत तुल्य बारामती,दीपक बर्गे- उपध्यक्ष बा,ता,रा,युवक काँग्रेस पार्टी बारामती,प्रेम भैय्या जाधव संस्थापक व उद्बोजक= ऑक्सिजन जिम बारामती व पत्रकार मंडळी माजी अध्यक्ष = आ,तां,वे,त,म,श्रीकांत जाधव व बापू जाधव*इतर सर्व मित्र परिवार उपस्थित होते, यावेळी प्रथम क्रमांकास ट्रॅकसूट ट्रॉफी पिणीटबटर तूंत्तीय क्रमांकास टट्रॉफी व पिणीतबटर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले वजन गट पुढीलप्रमाण**55 kg प्रथम क्र,*1) गणेश भिसे* *(2)स्वप्निल शिंदे* *सिद्धर्थ मोरे* 60 kg प्रथम क्र,*1)सईद मुजावर* *(2)इजाज बागवान,*65 kg प्रथम क्र,*1) असद बागवान* *(2)सिकंदर शेख*70 kg प्रथम क्र*1)लखन मिसाळ (2)साहिल जाधव*75kg प्रथम क्र*1)अजय गायकवाड (2)मोहित लालबिगे*80kg प्रथम क्र*1)धिरज शिंदे (2)सुरज थोरात*वजन गट ओपन 80 च्या पुढील*1)प्रणव शिंदे,(2) प्रतिक शिंदे*
*ह्या सर्व स्पर्धेतून कोण बेस्ट आहे त्याला आपण जिमचा आयकॉन ठेवला होता जिमचा आयकॉन सईद मुजावर हा झाला आहे*
No comments:
Post a Comment