बारामतीत पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह वाढतोय, काळजी घेण्याची गरज.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

बारामतीत पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह वाढतोय, काळजी घेण्याची गरज..

बारामती:-कालचे शासकीय (13/02/21) एकूण rt-pcr नमुने  87.  एकूण पॉझिटिव्ह-08. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -03.कालचे एकूण एंटीजन 16. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-02.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   08+03+02=13.   शहर-11. ग्रामीण- 02. एकूण रूग्णसंख्या-6400   एकूण बरे झालेले रुग्ण- 6165 एकूण मृत्यू-- 145.

No comments:

Post a Comment