बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली, काळजी घेण्याची गरज.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 10, 2021

बारामतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चिंता वाढली, काळजी घेण्याची गरज..

बारामती:-कालचे शासकीय (10/03/21) एकूण rt-pcr नमुने  257.  एकूण पॉझिटिव्ह-35. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -46 त्यापैकी पॉझिटिव्ह -15. कालचे एकूण एंटीजन 56. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-24.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   35+15+24=74.   शहर-42. ग्रामीण- 32.  एकूण रूग्णसंख्या-7345   एकूण बरे झालेले रुग्ण- 6683 एकूण मृत्यू-- 147.   

No comments:

Post a Comment