बारामती:-कालचे शासकीय (12/03/21) एकूण rt-pcr नमुने 279. एकूण पॉझिटिव्ह-34. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -46 त्यापैकी पॉझिटिव्ह -19. कालचे एकूण एंटीजन 41. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 34+19+15=68. शहर-45. ग्रामीण- 23. एकूण रूग्णसंख्या-7473 एकूण बरे झालेले रुग्ण- 6751 एकूण मृत्यू-- 148.
Post Top Ad
Friday, March 12, 2021
बारामतीत निष्काळजीपणामुळे वाढतोय कोरोना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment