बारामती:-कालचे शासकीय (01/03/21) एकूण rt-pcr नमुने 213. एकूण पॉझिटिव्ह-16. प्रतीक्षेत 06. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -05.कालचे एकूण एंटीजन 32. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 16+05+12=33. शहर-22. ग्रामीण- 11.एकूण रूग्णसंख्या-6853 एकूण बरे झालेले रुग्ण- 6360 एकूण मृत्यू-- 146.
Post Top Ad
Monday, March 1, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा वाढत चाललाय,काळजी घेण्याची गरज..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment