बारामती:-बारामती तालुका ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बहिर्जी नाईक पुरस्कार मिळाला या कामगिरी बद्दल पोलीस मिञ संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा सौ.रोहिणी खरसे-आटोळे तसेच संघटना पदाधिकारी ॲड.माया खुंटेकर सौ.स्मिता शिंदे ( उद्योजिका) सौ.गौरी खोमणे सौ.प्रियंका खारतोडे इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून आज सन्मान करण्यात आला सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
Post Top Ad
Monday, March 8, 2021
महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment