बारामती:-कालचे शासकीय (31/03/21) एकूण rt-pcr नमुने 200. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-65. प्रतीक्षेत -. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -88 त्यापैकी पॉझिटिव्ह -45. कालचे एकूण एंटीजन 24. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 65+45+07=117. शहर-65 ग्रामीण- 52. एकूण रूग्णसंख्या-9534 एकूण बरे झालेले रुग्ण- 8076 एकूण मृत्यू-- 162.
Post Top Ad
Wednesday, March 31, 2021
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामतीत चिंतेचे वातावरण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment