प्रलंबित सर्वे बांधावरील सोमेश्वर देवस्थान पालखी रस्ता काम सुरु.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

प्रलंबित सर्वे बांधावरील सोमेश्वर देवस्थान पालखी रस्ता काम सुरु..

प्रलंबित सर्वे बांधावरील सोमेश्वर देवस्थान पालखी रस्ता काम सुरु..

सोमेश्वरनगर प्रतिनिधी:-सदरच्या सर्वे नंबर रस्त्याने श्री सोमेश्वर देवस्थानची पालखी  सोमवती अमावस्याला नीरा नदी स्नानासाठी गदरवाडी मार्गे निंबुत येथे  जात असते. तहसीलदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाव कामगार तलाठी दादा आगम, ग्रामसेवक चंद्रकांत काळभोर ,कोतवाल तानाजी जाधव  मा.सरपंच संताजी गायकवाड , पोलीस पाटील राजेंद्र सोनवणे , तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड होते तर  यांनी सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन सर्वे नंबर हुन सोमेश्वर देवस्थान पालखी रस्त्याचे काम चालू केले यावेळी शेतकरी अशोक भांडवलकर, आनंता भांडवलकर,संतोष भांडवलकर,भगवान दगडे,भाऊसो दगडे,दत्तात्रय दगडे, रवी भांडवलकर , लीलावती दगडे, नवनाथ दगडे ,वसंत होळकर, भगवान पिंगळे, अमोल जगताप, ऋतुराज काकडे हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment