बारामती:-कालचे शासकीय (08/03/21) एकूण rt-pcr नमुने 325. एकूण पॉझिटिव्ह-47. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -24 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-26.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 47+07+26=80. शहर-56. ग्रामीण- 24. एकूण रूग्णसंख्या-7214 एकूण बरे झालेले रुग्ण- 6638 एकूण मृत्यू-- 147.
Post Top Ad
Monday, March 8, 2021
धक्कादायक... बारामतीकर सावधान,कोरोना रुग्ण वाढतच चाललेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment