बारामती हादरली.. कोरोनाचा उद्रेक चिंता वाढली - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

बारामती हादरली.. कोरोनाचा उद्रेक चिंता वाढली

बारामती:-कालचे शासकीय (22/03/21) एकूण rt-pcr नमुने  465.  एकूण पॉझिटिव्ह-86. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -22. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -00 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 86. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-33. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   86+00+33=119.   शहर-72 ग्रामीण- 47. एकूण रूग्णसंख्या-8361  एकूण बरे झालेले रुग्ण- 7290 एकूण मृत्यू-- 152.

No comments:

Post a Comment