बारामती ग्रामीण पोलीसानी केेलेे बुुलेट चोरास अटक ... बारामती:- नुकताच अप्पर पोलीस अधीक्षक श्री मोहिते ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री शिरगावकर बारामती तालुका पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री ढवाण . यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 490/ 20 20 भादवि कलम 379 व रजिस्टर नंबर 491 /20 20 भादवि कलम 379 या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली १) एक लाख रुपये किंमतीची क्लासिक बुलेट मोटरसायकल नंबर एम एच 42 ए वाय 3247 २) 80 हजार रुपये किमतीची 500cc ची मरून क्रोम रंगाची क्लासिक रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटरसायकल नंबर एम एच 42ए जे 6060 या पोलीस हवालदार सोडनीस बक्कल नंबर 364 पोलीस नाईक रमेश भोसले पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल मदने पोलीस कॉन्स्टेबल पांढरे पोलीस हवालदार ताकवणे यांचे मदतीने आरोपी नामे विक्रम विठ्ठल मुळीक राहणार माळेगाव कारखाना तालुका बारामती यास गुन्ह्याचे कामी अटक करून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
Post Top Ad
Sunday, March 7, 2021
बारामती ग्रामीण पोलीसानी केेलेे बुुलेट चोरास अटक ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment