बारामती:-कालचे शासकीय (20/03/21) एकूण rt-pcr नमुने 415. एकूण पॉझिटिव्ह-75. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -47 त्यापैकी पॉझिटिव्ह -22. कालचे एकूण एंटीजन 31. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-10. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 75+22+10=107. शहर-63. ग्रामीण- 44. एकूण रूग्णसंख्या-8153 एकूण बरे झालेले रुग्ण- 7134 एकूण मृत्यू-- 151.
Post Top Ad
Saturday, March 20, 2021
धक्कादायक कोरोनाची शंभरीच्या पुढे वाटचाल..चिंता वाढली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment