बारामतीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काळजी घेण्याची गरज.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 13, 2021

बारामतीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काळजी घेण्याची गरज..

बारामती:-कालचे शासकीय (13/03/21) एकूण rt-pcr नमुने  319.  एकूण पॉझिटिव्ह-47. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -13. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -38 त्यापैकी पॉझिटिव्ह -12.कालचे एकूण एंटीजन 36. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   47+12+13=72.   शहर-55. ग्रामीण- 17.  एकूण रूग्णसंख्या-7545  एकूण बरे झालेले रुग्ण- 6778 एकूण मृत्यू-- 148.

No comments:

Post a Comment