आदेशाचा अवमान करुन नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी कृती केल्या प्रकरणी वडगाव पोलिसांची कारवाई वडगाव निंबाळकर:-संपूर्ण जगभरात कोरोना (कोव्हीड-१९) या संसर्गजन्य विषाणूचा प्रदुर्भाव वाढत असुन त्याचा वाढता प्रादुर्भाव
रोकणेकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुपंगाने भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५,भारतीय साथी अधिनियम १८९७ अन्वये पारीत केलेले आदेश,निर्देश, SOP चे इ.चे प्रभावी अमलबजावणी करणेचे अनुषंगाने मा.अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा मा.जिल्हाधिकारी पुणे यांनी जा. क जिल्हाधीकारी कार्यालय,पुणे जा.क-जि.आ.व्य./ कयवि । २४२/२०२१ पुणे दिनांक-१२/०३/२०२१ अन्वये लान समारंभ व इतर सामाजिक,राजकीय व धार्मिक कार्यक्रम जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडणे बाबत व लग्न समारंभाचे ठिकाणी
उपस्थितीत सर्व नागरीक,वाढपी,आचारी वाजंत्री,भटजी. व वऱ्हाडी मंडळी यांनी मास्कचा वापर करुन सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) पाळणे तसेच मंगल कार्यालय व्यवस्थापक मालक यांनी लग्नसमारभाचे प्रवेशव्दाराजवळ ऑक्सीमीटर, इन्फ्राथमामोटर
(धर्मल स्कॉनिंग गन) चा वापर करणे तसेच प्रवेशब्दाराजवळ उपस्थिनांचे नाव, मोबाईल , व स्वाक्षरी घेणे, लग्नसमा्रभाचे
आयोजन करणेपुर्वी संबंधित पोलीस ठाणे मधुन रितसर अर्ज करुन कायदेशीर परवानगी घेणे इ.आदेश निर्गामित केलेले असलेने सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस स्टेशन हददीत होत आहे अगर कसे ? याबाबत आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडुन पड़ताळणी केली केली असता निरा-बारामती रोड लगत असलेल्या अभिषेक मंगल कार्यालय मौजे सदोबाचीवाडी ता बारामनी जि पुणे या मंगल कार्यालय मध्ये मंगलकार्यालय प्रवेशब्दाराजवळ मंगल कार्यालय व्यवस्थापक, मालक यांनी लग्नसमारभाचे प्रवेशदाराजवळ ऑक्सीमीटर,इन्फ़राथर्मानीटर (थर्मल स्कॅनिंग गन) उपलब्ध न ठेवता लग्नाचे ठिकाणी अंदाजे १०० हुन अधिक नागरीकानी गर्दी करुन कोणतेही सामाजिक अंतर (सोशल डिस्टेन्स) न राखता सर्वांनी मास्कचा वापर न केलेने तसेच
विनापरवानगी लग्नसमारभाचे आयोजन करुन नियम मोडणे संदर्भात कोणतीही रितसर गरवानगी न घेता तसेच मा.जिल्हाधिकारी
पुणे मा.अध्यक्ष, जिल्हा आपली व्यवस्थापन प्राधीकरण तथा मा.जिल्हाधिकारी पुणे यांचे वरील आदेशाचा अवमान करुन इतर नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी कृती करीत असताना निदर्शनास आलेने वधु पिता १ ) श्री निसारभाई शमसुद्ीन पठाण रा.चोपडज ता.बारामती जि.पुणे तसेच मंगल कार्यालय मालक २) त्रिंबक कोंडीराम भोसले रा.कुरणेवाडी ता.बारामती जि.पुणे यांचे विरुद्ध शासनातर्फे गोपनीय पोलीस अंमलदार पो.कॉ. ज्ञानेश्वर पांडुरंग सानप नेमनूक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिलेने गु.र.न- ९२/२०२१ महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्ापन अधिनियम २००५ भारतीय अधिनियम १८९७ सह भा.द.वि. १८८,२६९,२७० प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.या व्यतिरीक्त आज दिनांक १४/ ०३/२ २१ रोजी मा.जिल्हातिकारी पुणे यांनी कोरोना विषाणुन्या वाढत्या प्राद्ुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरीता नागरीकांनी मास्कचा वापर करणे संदर्भात वेळोवेळी आदेश दिलेले असताना देखील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदद्दीत विनामास्क सार्वजानिक ठिकाणी वावरणाच्या ३५ नागरीकांकडून प्रत्येकी ६०० रुपयेयाप्रमाणे १७,५०० रुपये दंड आकारण्यात आलेला असुन यापुढील कालावधीत देखील भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५. भारतीय साथ अधिनियन १८९७ अन्वये वेळोवेळो पारीत केलेले आदेश,निदेश, sOP चे इ.चे प्रभावी अंमलबजावणी करणेचे अनुषंगाने विविध आस्थापना, राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम,लग्न समारंभ - वाढदिवस,इ. कार्यक्रमांचे ठीकाणी तसेच हॉटेल व इतर
ठीकाणी अचानक भेटीं देऊन नियमांचे उल्लंघन करणारे यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेत येईल, याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री.सोमनाथ विष्णु लांडे (म.पो.नि)प्रभारी अधीकारी, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment