बारामतीत कोरोनाने वाढविली धाकधूक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 28, 2021

बारामतीत कोरोनाने वाढविली धाकधूक..

बारामती:-कालचे शासकीय (28/03/21) एकूण rt-pcr नमुने  158.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-60. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -84 त्यापैकी पॉझिटिव्ह -36. कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   60+36+15=111.   शहर-83 ग्रामीण- 28.एकूण रूग्णसंख्या-9079 एकूण बरे झालेले रुग्ण- 7684 एकूण मृत्यू-- 158.

No comments:

Post a Comment