बारामतीत कोरोनाचा उद्रेक.. आकडा वाढतच चाललाय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 21, 2021

बारामतीत कोरोनाचा उद्रेक.. आकडा वाढतच चाललाय

बारामती:-कालचे शासकीय (21/03/21) एकूण rt-pcr नमुने  242.  एकूण पॉझिटिव्ह-40. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -72 त्यापैकी पॉझिटिव्ह -38.कालचे एकूण एंटीजन 28. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-11.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   40+38+11=89.   शहर-64 ग्रामीण- 25. एकूण रूग्णसंख्या-8242 एकूण बरे झालेले रुग्ण- 7194 एकूण मृत्यू-- 152.

No comments:

Post a Comment