बारामती:-कालचे शासकीय (04/03/21) एकूण rt-pcr नमुने 196. एकूण पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -38 त्यापैकी पॉझिटिव्ह -15.कालचे एकूण एंटीजन 18. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-09.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28+15+09=52. शहर-34. ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-6989 एकूण बरे झालेले रुग्ण- 6471 एकूण मृत्यू-- 146.
Post Top Ad
Thursday, March 4, 2021
चिंताजनक..बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतच चाललाय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment