हद्द च झाली कोरोनाने मर्यादाच सोडली.. संख्या वाढली. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

हद्द च झाली कोरोनाने मर्यादाच सोडली.. संख्या वाढली.

बारामती:-दिनांक 29/3/21 रोजी प्रतीक्षेत असलेल्या 234 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 25 व ग्रामीण भागातील 39 असे एकूण 64 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, दि. 29/3/21रोजी ची रुग्ण संख्या  111+64 =175 झालेली आहे तसेच एकूण रुग्ण संख्या 9254 झालेली आहे                                                                तसेच कालचे शासकीय (30/03/21) एकूण rt-pcr नमुने  548.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-78. प्रतीक्षेत 174.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -139 त्यापैकी पॉझिटिव्ह -50.कालचे एकूण एंटीजन 81. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   78+50+21=149.   शहर-79 ग्रामीण- 70.  एकूण रूग्णसंख्या-9403  एकूण बरे झालेले रुग्ण- 7970 एकूण मृत्यू-- 162.

No comments:

Post a Comment