बारामती:- 21मार्च जागतिक वन दिवस च्या निमित्ताने उंडवडी ता.बारामती जि. पुणे या ठिकाणी वनविभागातील क्षेत्रात कृत्रिम पाणवट्यावरती वनविभागाची परवानगी घेऊन प्राण्यांना व पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून पांडुरंग शिपकुले यांच्या संकल्पनेतुन व राहुल बेंगरे यांच्या मदतीने 5000 लीटर पाण्याचा टँकर सोडण्यात आला या वेळी उपस्थित माया काळे मॅडम(वनविभाग अधिकारी),पारवडी गावचे पोलीस पाटील धनंजय शिंदे,उंडवडी गावचे उपसरपंच गोरख गवळी,विशाल गवळी सामाजिक कार्यकर्ते,बाळू दिवाणे,बबलु दिवाणे.उन्हाळा वाढत चाललेला आहे आणि प्राण्यांना व पक्ष्यांना खाद्य,निवारा सोबत पाण्याची खूप गरज आहे,वनविभागा सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचे रक्षण करने ही आपली ही जबाबदारी आहे.असे मत पांडुरंग शिपकुले(सामाजिक कार्यकर्ते)यांनी मांडले.
Post Top Ad
Sunday, March 21, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
वाढत्या उन्हाळात प्राण्यांना व पक्ष्यांना खाद्य,निवारा सोबत पाण्याची सोय करून केले विधायक काम
वाढत्या उन्हाळात प्राण्यांना व पक्ष्यांना खाद्य,निवारा सोबत पाण्याची सोय करून केले विधायक काम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment