मिंलिद मगनराव गायकवाड यांनी जपली सामाजीक बांधीलकी... बारामती:-मिंलिद मगनराव गायकवाड यांनी जपली सामाजीक बांधीलकी जपत बारामती येथील गणपती मंदिरा समोर भीक मागुन खाणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सहकार्य केले एक साडी देऊन त्यांचा सन्मान केला व भीक मागण्या पेक्षा फुलेविक्री साठी फुले घेऊन दिली व ही फुले विकून कष्टावर जगण्याचा सल्ला दिला या केलेल्या कार्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले व शुभेच्छा दिल्या.
Post Top Ad
Wednesday, March 24, 2021
मिंलिद मगनराव गायकवाड यांनी जपली सामाजीक बांधीलकी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment