बारामती:-कालचे शासकीय (15/03/21) एकूण rt-pcr नमुने 327. एकूण पॉझिटिव्ह-64. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -09.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -28 त्यापैकी पॉझिटिव्ह -06. कालचे एकूण एंटीजन 48. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 64+06+13=83. शहर-52. ग्रामीण- 31. एकूण रूग्णसंख्या-7669 एकूण बरे झालेले रुग्ण- 6887 एकूण मृत्यू-- 149.
Post Top Ad
Monday, March 15, 2021
बापरे.. धक्कादायक बारामतीत कोरोनाचा आकडा वाढला..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment