बारामती:-कालचे शासकीय (18/03/21) एकूण rt-pcr नमुने 255. एकूण पॉझिटिव्ह-50. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -46 त्यापैकी पॉझिटिव्ह -22. कालचे एकूण एंटीजन 37. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 50+22+14=86. शहर-54. ग्रामीण- 32. एकूण रूग्णसंख्या-7942 एकूण बरे झालेले रुग्ण- 6983 एकूण मृत्यू-- 151.
Post Top Ad
Thursday, March 18, 2021
बारामतीत कोरोनाला कधी बसणार आळा!आत्ता तरी नागरिकानो नियम पाळा!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment