बारामती:-कालचे शासकीय (05/03/21) एकूण rt-pcr नमुने 255. एकूण पॉझिटिव्ह-30. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -39 त्यापैकी पॉझिटिव्ह -13.कालचे एकूण एंटीजन 22. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-10,काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 30+13+10=53. शहर-29. ग्रामीण- 24. एकूण रूग्णसंख्या-7042 एकूण बरे झालेले रुग्ण- 6524 एकूण मृत्यू-- 146.
Post Top Ad
Friday, March 5, 2021
सावधान.. बारामतीत कोरोनाचा आकडा वाढत चाललाय...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment