कोरोना बाबत बारामतीकरांनी काळजी घेणे हिताचे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 14, 2021

कोरोना बाबत बारामतीकरांनी काळजी घेणे हिताचे

बारामती:-कालचे शासकीय (14/03/21) एकूण rt-pcr नमुने  145.  एकूण पॉझिटिव्ह-23. प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -38 त्यापैकी पॉझिटिव्ह -13. कालचे एकूण एंटीजन 18. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05,काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   23+13+05=41.   शहर-24. ग्रामीण- 17.   एकूण रूग्णसंख्या-7586  एकूण बरे झालेले रुग्ण- 6781 एकूण मृत्यू-- 148.

No comments:

Post a Comment