बारामती:-कालचे शासकीय (09/03/21) एकूण rt-pcr नमुने 230. एकूण पॉझिटिव्ह-34. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -41 त्यापैकी पॉझिटिव्ह -18. कालचे एकूण एंटीजन 29. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-05. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 34+18+05=57. शहर-39. ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-7271 एकूण बरे झालेले रुग्ण- 6646 एकूण मृत्यू-- 147.
Post Top Ad
Tuesday, March 9, 2021
बारामतीत कोरोनाचा आकडा थांबताथांबेना..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment